Mira Road Cyber Police Arrested Telegram Fraudster : सायबर पोलीसांची यशस्वी कामगिरी ; फसवणुकीतील रकमेपैकी आठ लाख तीस हजार रुपये परत मिळवून देण्यास पोलीसांना यश, 35 लाख 55 हजार रुपयांची फसवणूक
मिरा रोड :- शेअर बाजारातील गुंतवणूक, कूट चलनातील गुंतवणूक, टास्क गुंतवणुकीच्या नावाखाली सायबर Cyber Fraud News फसवणुकीच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे Mira Road Police येत आहेत. अशीच एक तक्रार सायबर पोलीसांच्या मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मिरा रोड पोलीस ठाण्याच्या Mira Road Police News हद्दीत घडली आहे. यामध्ये तक्रारदार याचे एक-दोन नाही तर तब्बल 35 लाख 55 हजार रुपयाची टेलिग्राम च्या 35 Lakh Fraud On Telegram जाहिरातीवरून फसवणूक झाली आहे. टेलिग्राम चैनल वरील इन्व्हेस्टमेंट ॲप च्या नावाखाली फसवणूक झाल्याचे पोलिसांना सांगितले आहे. सायबर पोलिसांनी जबर कारवाई करत फसवणुकीतील एकूण रकमेपैकी आठ लाख तीस हजार 882 परत मिळवून देण्यास पोलीसांना यश आले आहे. Mira Road Latest Cyber Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राहणारे दळवी यांना टेलिग्राम चॅनल वर इन्व्हेस्टमेंट ॲप मध्ये गुंतवणूक करून अधिक नफा मिळेल असल्याची जाहिरात मिळाली होती. ॲप बद्दल कोणतीही पडताळणी न करता दळवी यांनी तब्बल 35 लाख 55 हजार 236 रुपयांचे ऑनलाईन गुंतवणूक केली होती. परंतु कोणत्याही प्रकारे आर्थिक नफा तसेच गुंतवणूक केलेले पैसे न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली आहे असे लक्षात येतात त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. Mira Road Latest Cyber Crime News
पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची पाहणी करून त्यांनी आरोपी यांच्यासोबत केलेले आर्थिक व्यवहार या संबंधात पडताळणी करून पोलिसांनी एकूण फसवणूक केलेल्या रक्कमेपैकी काही रक्कम गोठविण्यात यश आले आहे. त्यापैकी पोलिसांनी पाठपुरावा करून आठ लाख तीस हजार 882 तक्रारदाऱ्याच्या मूळ खात्यात परत देण्यात यश आले आहे. तसेच, उर्वरित रक्कमही लवकरात लवकर रिकव्हरी करण्याकरिता पोलिसांकडून तपास केला जात आहे. Mira Road Latest Cyber Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबूरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, पोलीस अंमलदार ओंकार डोंगरे, कुणाल सावळे, शुभम कांबळे यांनी पार पाडली आहे. Mira Road Latest Cyber Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…