Telangana CM Revanth Reddy Dharavi Rally : तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, महाविकास आघाडीच्या धारावीच्या उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या प्रचारासाठी धारावीत रॅली काढणार
मुंबई :- राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच केंद्रातील अनेक महत्त्वाचे नेते महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारार्थ महिलांना विचारले आहे. तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी Telangana CM Revanth Reddy चक्क धारावी देणार आहे. Dharavi Rally रेवंत रेड्डी आणि आदित्य ठाकरे Aaditya Thackeray महाविकास आघाडीचे उमेदवार ज्योती गायकवाड यांच्या प्रचारार्थ धारावीमध्ये भव्य महारॅली काढणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघर दौऱ्यावर, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर, देवेंद्र फडणवीस कल्याण सह विविध ठिकाणी सभा घेणार आहे तर राज ठाकरे आज राज्यात विविध ठिकाणी सभा घेत आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बुलढाणात प्रचार सभा घेत असताना आता काँग्रेसने जोर लावला आहे. महाविकास आघाडीचे धारावी विधानसभेचे उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या बहीण डॉ. ज्योती गायकवाड यांच्या प्रचारासाठी तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री रेवंत रेड्डी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे हे महारॅली करणार आहे.राज्यात अदानी याच्या धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून राजकीय आरोप प्रत्यारोपाची मालिका चालू आहे. धारावी मध्ये डंपर कंपाऊंड ते संविधान चौक यादरम्यान ही महारॅली असणार असल्याचे सांगण्यात आले आहे
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…