Tejasvee Ghosalkar : महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे गटाची महिला फळी सज्ज!
•तेजस्वी घोसाळकर यांना पुन्हा संधी; नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम! मुंबई | मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून महिला नेतृत्वाची नवी मांडणी करण्यात आली आहे. विधानसभा प्रमुख, संघटक आणि संचालिका अशा विविध पदांवरील नियुक्त्यांची यादी जाहीर करत पक्षाने रणधुमाळीची दिशा स्पष्ट केली आहे. या यादीत दहिसर विधानसभा प्रमुखपदी माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांचे … Continue reading Tejasvee Ghosalkar : महापालिकेच्या रणधुमाळीत ठाकरे गटाची महिला फळी सज्ज!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed