टीम इंडिया पहिल्या डावात 46 धावांवर ऑल आउट, हेन्रीने 5 गडी केले बाद

Indian National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरू येथे खेळवला जात आहे. भारत मायदेशात सर्वात कमी धावसंख्येवर ऑल आउट BCCI :- गुरुवारी बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय कर्णधार रोहित शर्माने Rohit Sharma नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी रोहितचा निर्णय चुकीचा … Continue reading टीम इंडिया पहिल्या डावात 46 धावांवर ऑल आउट, हेन्रीने 5 गडी केले बाद