Tanaji Sawant : राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीवर शिंदेंचे मंत्री म्हणाले, ‘बैठकीनंतर मला उलटी व्हायची’

Tanaji Sawant News: अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत मंत्री तानाजी सावंत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, ‘माझ्या आयुष्यात राष्ट्रवादीची साथ कधीच नाही… मी कट्टर शिवसैनिक आहे.’ मुंबई :- राज्य सरकारचे मंत्री आणि शिवसेना नेते तानाजी सावंत Tanaji Sawant यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत वादग्रस्त विधान केले आहे. राष्ट्रवादीसोबत NCP कधीच साथ मिळाली नाही, असे ते … Continue reading Tanaji Sawant : राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भेटीवर शिंदेंचे मंत्री म्हणाले, ‘बैठकीनंतर मला उलटी व्हायची’