Talegaon News : तळेगाव आणि लोणावळ्यात बिनविरोधचा श्रीगणेशा! भाजप आणि राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक बिनविरोध

•तळेगाव दाभाडेत राष्ट्रवादी-भाजप युतीची विजयी सलामी; उत्तर पुणे जिल्ह्यात ‘कमळ’ फुलल्याचा भाजपचा दावा पुणे :- आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने विजयाची सलामी दिली आहे. तळेगाव दाभाडे आणि लोणावळा नगरपरिषदेत मिळून एकूण चार जागांवर नगरसेवकांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित … Continue reading Talegaon News : तळेगाव आणि लोणावळ्यात बिनविरोधचा श्रीगणेशा! भाजप आणि राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक बिनविरोध