Vardha Elections Update

Phase 2 Loksabha Election Update : राज्यात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 53.51% मतदान, आकडेवारीत ही जागा पहिल्या क्रमांकावर आहे

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. अमरावती, अकोला, नांदेड अशा एकूण आठ जागांवर मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यात…

2 years ago