क्राईम न्यूजमुंबई
Trending

Nalasopra Rape Case : पुरुषाचा रानटीपणाचा कळस! 20 वर्षीय मुलीवर बलात्कार, बलात्कारानंतर गुप्तअंगावर ब्लडचे वार

Nalasopra Wanrai Rape Case News : नालासोपारातील वनराई परिसरात 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात ऑटोचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नालासोपारा :- वनराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. Nalasopra Wanrai Rape Case ऑटो चालकावर बलात्काराचा आरोप आहे. पोलीस आरोपीच्या शोध घेत आहेत.Nalasopra Police मुंबईतील राममंदिर स्थानकाच्या आवारात पीडित मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली होती. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री उशिरा ही मुलगी राम मंदिर स्थानकाजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली, त्यानंतर तिला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर डॉक्टरांनी तिच्या प्रायव्हेट पार्टमधून सिझेरियन ब्लेड आणि काही दगड काढले.पीडित मुलगी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात आई-वडिलांसोबत राहते. वनराई पोलिसांनी Wanrai police Station अज्ञात ऑटोचालकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0