क्राईम न्यूजमुंबई
Panvel Crime News : मारुती ग्रॅण्ड व्हिटारा गाडीचे 4 टायर अज्ञात चोरट्यांनी केले लंपास

पनवेल : अपोलो कंपनीचे मारुती ग्रॅण्ड व्हिटारा Apollo Car गाडीचे 4 टायर अज्ञात चोरट्यांनी रिंगसह चोरुन नेल्याची घटना पनवेल तालुक्यातील ओवळे येथे घडली आहे. Panvel Crime News
ओवळे येथे राहणारे प्रल्हाद गायकवाड यांच्या मालकीची ग्रॅण्ड व्हिटारा गाडीचे 4 टायर ज्याची किंमत जवळपास 32 हजार रुपये इतकी आहे. अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. Panvel Crime News