Pooja Khedkar

Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आईवर गुन्हा दाखल

पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडून शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप; पोलिसांचा गंभीर आरोप पुणे :- वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर…

5 months ago

Pooja Khedkar : दिल्ली पोलिसांना त्वरीत तपासाचे आदेश, अटकेवर बंदी वाढवली, पूजा खेडकर प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले जाणून घ्या

Delhi High Court On Pooja Khedkar : महाराष्ट्र केडरच्या माजी IAS प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा…

11 months ago

Pooja Khedkar : पूजा खेडकरच्या अटकेवर स्थगिती… UPSC परीक्षेतील फसवणूक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

Pooja Khedkar Latest Update : निलंबित माजी प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने खेडकर…

1 year ago

Pooja Khedkar News Update : पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार, दिव्यांग प्रमाणपत्राबाबत दिल्ली पोलिसांच्या तपासात हे उघड झाले आहे.

•पूजा खेडकर यांचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचे निष्पन्न झाले आहे. दिल्ली पोलिसांनी आपला स्टेटस रिपोर्ट हायकोर्टात सादर केला असून त्यात…

1 year ago

Pooja Khedkar: माजी IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत तिच्या अटकेवर बंदी घातली आहे

Pooja Khedkar Latest News : दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी पूजा खेडकरला 21 ऑगस्टपर्यंत अटकेपासून अंतरिम दिलासा दिला…

2 years ago

Pooja Khedkar Case Update : माजी IAS पूजा खेडकरच्या आईला दिलासा, जमिनीच्या वादात धमकी दिल्याप्रकरणी जामीन मंजूर

•Pooja Khedkar Case Update वादांच्या भोवऱ्यात सापडलेल्या माजी आयएएस पूजा खेडकर यांच्या आईला वर्षभर‌पुर्वीच्या‌ जुन्या प्रकरणात जामीन मिळाला आहे. मनोरमा…

2 years ago

IAS Pooja Khedkar च्या वडिलांना अटकपूर्व जामीन, त्यांच्यावर हे आरोप

IAS Pooja Khedkar Father Dilip Khedkar Granted Bail : वादात आलेल्या IAS पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांना अटकपूर्व जामीन…

2 years ago

IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी, कलम 307 अंतर्गत कारवाई

IAS Pooja Khedkar : वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना एका शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी अटक करून न्यायालयात हजर…

2 years ago

Pooja Khedkar : वादग्रस्त प्रशिक्षार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर याच्या आईनंतर आता वडिलांवरही कारवाईची केली मागणी

Pooja Khedkar : आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या वडीलांवर कारवाई करण्याची मागणी, पुणे जिल्हा तलाठी संघाकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे…

2 years ago

IAS Pooja Khedkar : प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरच्या आईला अटक, काय आहेत आरोप?

Manorama Khedkar Arrested :  IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱ्यांना…

2 years ago