मुंबई

Panvel News : दिपाली रामचंद्र पाटील यांची महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी महानगरपालिका प्रभाग २ च्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या.

पनवेल : पनवेल तालुक्यातील Panvel Devi Pada देवीचा पाडा येथील रहिवाशी दिपाली रामचंद्र पाटील Depali Ramchandra Patil यांची महाराष्ट्र करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी BJP Panvel महानगरपालिका प्रभाग २ च्या वतीने सत्कार करून त्यांना पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी सत्कार करताना युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दिनेश खानावकर, माजी सरपंच राम पाटील, युवा मोर्चा प्रभाग २ अध्यक्ष शुभम खानावकर, आकाश फडके, करण फडके, तसेच दिपाली पाटील यांचे वडील रामचंद्र पाटील. Panvel Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0