Narendra Modi
-
पुणे
Maharashtra Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधणारे मयूर मुंडे यांनी भाजप सोडला.
•पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एका चाहत्याने भाजप सोडला आहे. हा फक्त कुणाचा चाहता नसून त्याने पुण्यात पंतप्रधान मोदींचे मंदिर बांधले…
Read More » -
मुंबई
Mumbai Metro : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचे उद्घाटन
PM Narendra Modi Inaugurates Mumbai Metro Today पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज मुंबईतील पहिल्या भूमिगत मेट्रोचे…
Read More » -
मुंबई
Maharashtra Politics : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मानले आभार
•आपल्या प्रिय भाषेचा आदर केल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारी आहोत, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. मुंबई :-…
Read More » -
ठाणे
PM Modi Thane Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात!
PM Modi Thane Visit : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून 5 ऑक्टोंबरला ठाण्यात, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, पोलिसांचा…
Read More » -
पुणे
Supriya Sule : त्याच मेट्रोच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6व्यांदा पुण्यात येत होते… सुप्रिया सुळेंनी टोला लगावला
Supriya Sule On PM Modi : पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुण्याचा दौरा रद्द झाला आहे. यावरून राज्यात राजकारण सुरू झाले आहे.…
Read More » -
मुंबई
PM Modi Pune Visit Cancelled : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द!
Heavy Rains Force Cancellation PM Modi’s Pune Visit and Metro Launch : अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवल्याने तसेच काल झालेल्या मुसळधार पावसामुळे…
Read More » -
महाराष्ट्र
Narendra Modi Birthday : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 74 वा वाढदिवस
Narendra Modi 74th Birthday नरेंद्र मोदी त्यांच्या 74 व्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी भुवनेश्वरच्या गडकाना येथे 26 लाख पीएम आवास घरांचे उद्घाटन…
Read More » -
मुंबई
Vijay Wadettiwar : महाविकास आघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचे राजकारण भाजपाने केले
•हे सरकार काम करते तर मग एसटी कर्मचाऱ्यांचा संप करण्याची वेळ आली का? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार मुंबई :- शासकीय…
Read More » -
मुंबई
PM Modi In Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा एन्ट्री
25 ऑगस्ट रोजी जळगावात ‘लखपती दीदी’ महिला संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. निवडणुकीच्या वातावरणात सर्वच पक्ष आपला…
Read More » -
नाशिक
Ajit Pawar : पंतप्रधान मोदींच्या शरद पवारांवरील ‘भटकती आत्मा’ वक्तव्यावर अजित पवारांचा यू-टर्न, म्हणाले- ‘मी असं कधी म्हटलं…’
•उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या एका वक्तव्यावरुन माघार घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी…
Read More »