मुंबईठाणे
Trending

महापौर आरक्षण 2026: कल्याण-डोंबिवलीत ‘एसटी’ राज; मुंबई, पुणे अन् नागपुरात ‘खुला’ प्रवर्ग; पाहा 29 शहरांची संपूर्ण यादी

KDMC News : 15 महापालिकांवर महिला राज; ठाणे, लातूर आणि जालन्यात अनुसूचित जातीचा महापौर; केडीएमसीत सत्तेचा नवा पेच

मुंबई | राज्यातील 29 महानगरपालिकांच्या महापौरपदासाठी आज मंत्रालयात ‘लॉटरी’ काढण्यात आली. 50 टक्के महिला आरक्षणाच्या नियमानुसार 15 ठिकाणी महिलांना संधी मिळाली आहे. मात्र, या सोडतीत सर्वाधिक चर्चा कल्याण-डोंबिवलीची होत आहे. येथील महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी राखीव झाल्याने, आता ज्या पक्षाकडे या प्रवर्गाचा नगरसेवक असेल, त्याचे पारडे जड होणार आहे. मुंबई महानगरपालिकेचे (BMC) महापौरपद मात्र ‘सर्वसाधारण’ (खुला) प्रवर्गासाठी राहिल्याने राजकीय पक्षांना मोठा दिलासा मिळाला आहे. KDMC Latest News

महापौर आरक्षणाची संपूर्ण शहरांनुसार यादी (2026):

क्र.- महानगरपालिका – आरक्षण प्रवर्ग

  1. बृहन्मुंबई (BMC) सर्वसाधारण
  2. ठाणे – अनुसूचित जाती (SC)

3.कल्याण-डोंबिवली – अनुसूचित जमाती (ST – पुरुष)

  1. नवी मुंबई – सर्वसाधारण
  2. पुणे – सर्वसाधारण

6.पिंपरी-चिंचवड सर्वसाधारण – महिला

7.नागपूर – सर्वसाधारण

8.नाशिक – सर्वसाधारण

9.छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण

  1. मीरा-भाईंदर – सर्वसाधारण

11.वसई-विरार – सर्वसाधारण

  1. भिवंडी-निजामपूर – सर्वसाधारण – महिला
  2. उल्हासनगर – ओबीसी (महिला/पुरुष)

14.अहिल्यानगर – ओबीसी – महिला

15.अकोला – ओबीसी – महिला

16.अमरावती – सर्वसाधारण

  1. लातूर – अनुसूचित जाती (SC) – महिला

18.नांदेड-वाघाळा – सर्वसाधारण

19.चंद्रपूर – ओबीसी – महिला

20.जळगाव – ओबीसी – महिला

21.कोल्हापूर – ओबीसी (महिला/पुरुष)

22.सोलापूर – सर्वसाधारण

23.जालना – अनुसूचित जाती (SC) – महिला

24.पनवेल – ओबीसी (महिला/पुरुष)

  1. धुळे, मालेगाव, परभणी- सर्वसाधारण

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0