Thane Police News : ठाणे पोलिसांचा उपक्रम “तक्रार निवारण दिवस”…..!!!

Thane Police Takrar Ani Nivran Day : ठाणे पोलीस आयुक्तालयाकडून शनिवारी आणि रविवार “तक्रार निवारण दिन” म्हणून अनेक तक्रारीचे निवारण होते.
ठाणे :- ठाणे पोलीस आयुक्तालयात Thane Police News शंभर दिवसाच्या कृती आराखडा अंतर्गत शनिवारी आणि रविवारी नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जातो. Thane Police Takrar Ani Nivran Day या कार्यक्रमात 2602 अर्जदारांना बोलवण्यात आले होते. त्यापैकी प्रत्यक्षात 1712 अर्जदार तक्रार दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. तसेच ठाणे पोलीस आयुक्तालयातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. तक्रार निवारण दिनाच्या संदर्भात ठाणे पोलीस आयुक्तालयातील एकूण 8352 प्रलंबित अर्जापैकी 1615 अर्जाची तात्काळ अर्जदारांच्या समक्ष तक्राचे निवारण करण्यात आले होते. तसेच शिल्लक आले असलेल्या 6737 अर्जाची टप्प्याटप्प्याने निवारण करण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तक्रार निवारण दिनानिमित्त महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या तक्रार चे निवारण पोलिसांकडून केले जाते.पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये न्याय मिळेल या अपेक्षाने एका आनंदाचे वातावरण होते. पोलिसांचा हा उपक्रम जनतेला न्याय मिळवून देण्यास उपयुक्त ठरेल. ठाणे पोलीस आयुक्त इतर अधिकारी वर्ग यांनी चालू केलेल्या कार्यक्रमाबाबत सर्व क्षेत्राकडून कौतुक केले जाते.