मुंबई

Republic Party Of Panvel : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पनवेल विधानसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती सोहळा

Republic Party Of Panvel : पनवेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कडून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आले असून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित

पनवेल | जितिन शेट्टी : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल Republic Party Of India Panvel विधानसभा क्षेत्राच्या पदाधिकाऱ्यांच्या नवनिर्वाचित नियुक्त Vidhan Sabha Candidate करण्यात आले आहे. रविवारी 11 ऑगस्ट रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल एसटी डेपो येथे कार्यक्रम संपन्न झाला आहे. डॉ. राजरत्न अशोकराव आंबेडकर (राष्ट्रीय अध्यक्ष आरपीआय) यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आले आहे. Panvel Latest News

मुंबई महानगर प्रदेशाध्यक्ष भाई जगदीश गायकवाड यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले असून आगामी विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निमित्त करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्याकडून विधानसभा निवडणुकीमध्ये चांगले यश संपादन होईल असा विश्वास यावेळी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कविताताई जगदीश गायकवाड आणि विद्याताई गायकवाड,राज जगदीश गायकवाड यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. Panvel Latest News

ॲड. संदिप मनोहर साळवे, मा. सिध्दांत गायकवाड, प्रविण बाबुराव जाधव, गौतम पाटेकर, अनिल बाबु जाधव,मनोहर सुकीर कांबळे, पंकज सुभाष सोनावले, बाळासाहेब पांडुरंग साळवे, फुलचंद विष्णु कांबळे,गौतम विष्णु कांबळे, आशिष आत्माराम कदम, विजय सुरेश वाहुळे, धनाजी श्रीपत वाहुळकर, प्रविण प्रकाश गायकवाड, रामेश्वर सोनाजी खंदारे, रमेश दादासाहेब गडकरी, अभिजित मिलिंद कांबळे,डायना सुदाम कांबळे (शिंदे), प्रमोदिनी प्रविण जाधव, वर्षा मानसींग चव्हाण, साहिना तरान्नूम अन्सारी,रुतिक रोहिदास खरे, आकाश प्रकाश शेंडगे, नागेश गणु तांबे, मिलिंद धनाजी खांबे, सिध्दार्थ मोरे,भाई काशिनाथ रुपवते, नितीन भागुराम वाघमारे, तानाजी मालु गायकवाड, संतोष वैजेनाथ टोंपे,ओमकार डेबरे, संतोष राठोड, अनुराधा पदमाकर कांबळे, श्वेता अक्षय कांबळे, शिला ग. कांबळे,आनंद रमेश हेरोळे, नितेश दशरथ यादव, गौतम धोंडसेकर, सुनिल जाधव, गिरीष सुरेश तांबे, विक्रम विठ्ठल जेकटे, महेंद्र ठमाजी उघडे, दर्शन गायकवाड, आकाश सुनिल बनसोडे, गणेश गिरीष बच्छाव, संगिता वाशिकर पनवेल तालुक्यातील आंबेडकरी चळवळी मधील तमाम भिमसैनिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते Panvel Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0