•रविवारी मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या मेगाब्लॉकमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.…
•मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे ट्रॅक आणि सिग्नल्सची देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून…