goons rally in pune

Pune Crime News : गुंड तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याच्या साथीदारांनी मिरवणूक काढली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली, पोलिसांनी आरोपींची परेडही काढली.

Pune Latest Crime News : सुटकेवर गुंडाच्या साथीदारांनी मिरवणूक काढल्याची घटना पुणे पोलिसांनी गांभीर्याने घेतली. तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करून…

1 year ago