दौंड, ता. तालुक्यात ग्राहकांकडून घरपोच सिलिंडरचे पैसे घ्यायचे. माञ सिलिंडर द्यायचे रस्त्यावरच, असा ग्रामीण भागातील गावांमध्ये काही गॅस एजन्सींचा खाक्या…