महाराष्ट्रMumbai
Trending

Panvel Police News : खांदेश्वर पोलिसांतर्फे नाकाबंदी

पनवेल जितिन शेट्टी : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी पोलिसां तर्फे कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सर्वत्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांतर्फे कोंबिंग ऑपरेशन,नाकाबंदी राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर खानदेश्वर पोलिसां तर्फे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशन दरम्यान नागरिकांची तपासणी करण्यात आली. आदई सर्कल आणि एअरटेल गॅलरी जवळ नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0