Builder Suicide

Navi Mumbai Builder Suicide : नवी मुंबईतील बिल्डरने आत्महत्या केली, सुसाईड नोटमध्ये मुलाच्या ड्रग्ज प्रकरणातील एनसीबी समन्समुळे आलेल्या तणावाला जबाबदार धरले आहे.

नवी मुंबई / जितिन शेट्टी : नवी मुंबईतील गुरुनाथ चिचकर (५०) या बिल्डरने शुक्रवारी सकाळी त्यांच्या ऑफिसमध्ये पिस्तूलने डोक्यात गोळी…

10 months ago