Beed Truck Accident

Beed News : पोलिसात नोकरी मिळाल्यानंतर सेलिब्रेशन, परतत असताना ट्रकला कारची धडक, चार मित्रांचा मृत्यू

Beed Accident News : मांजरसुंभा येथून परतत असताना छत्रपती संभाजीनगर-लातूर रस्त्यावर कारची ट्रकला धडक बसली. या अपघातात बालाजी शंकर माने,…

1 year ago