महाराष्ट्र
Trending

प्रजासत्ताक दिन 2026: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘वर्षा’ निवासस्थानी ध्वजवंदन

मुंबई :- भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या Republic Day 77 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांनी आज सकाळी मुंबईतील आपल्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्याला सलामी दिली. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांचे कुटुंबीय, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

फोटो गॅलरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0