नगरविकास खात्याच्या निधीला फडणवीसांची मंजुरी आवश्यक

Eknath Shinde & Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या “नगर विकास” विभागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची करडी नजर

Eknath Shinde & Devendra Fadnavis: नगरविकास खात्यातील मोठ्या निधी वाटपासाठी आता फडणवीसांची मंजुरी अनिवार्य, शिंदेंच्या मोकाट खर्चावर अंकुश मुंबई :-…

7 months ago