Thane Tadipar News : तडीपार आरोपीला ठाण्यातून अटक

Tadipar Criminal Banned In Four States : चार जिल्ह्यातून आरोपीला दोन वर्षासाठी तडीपार ठाणे :- मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे आणि नवी मुंबई या चार जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार Tadipar News केलेल्या आरोपीला ठाण्याच्या वागळे इस्टेट बस डेपो येथून श्रीनगर पोलिसांनी Srinagar Police अटक केली आहे. संतोष उर्फ चांद किशोर मोर्या (27 वर्ष) हे आरोपीचे नाव … Continue reading Thane Tadipar News : तडीपार आरोपीला ठाण्यातून अटक