T20 World Cup : आयर्लंडनंतर पाकिस्तानचे टीम इंडियाला आव्हान, दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते

IND VS PAK : भारत-पाकिस्तान सामन्यावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. भारत आणि पाकिस्तानचे संघ 9 जूनला आमनेसामने येणार आहेत. न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ भिडतील.T20 World Cup ICC T-20 World Cup :- भारतीय संघाने टी-20 विश्वचषकाची शानदार सुरुवात केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम … Continue reading T20 World Cup : आयर्लंडनंतर पाकिस्तानचे टीम इंडियाला आव्हान, दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन अशी असू शकते