T20 World Cup 2024 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली कोणाला मिळाले स्थान

•BCCI ने T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्मा संघाचे नेतृत्व करणार आहे. BCCI :- भारताने 2024 च्या T20 विश्वचषकासाठी संघ घोषित केला आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीची मंगळवारीच बैठक झाली. रोहित शर्मासोबतच यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत आणि … Continue reading T20 World Cup 2024 : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा, रोहितच्या नेतृत्वाखाली कोणाला मिळाले स्थान