Panvel News : अत्याचार पिडीत समारिन नेवरेकरच्या कुटुंबीयांची सय्यद अकबर यांनी घेतली भेट

Panvel News : पिडीत कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सय्यद अकबर यांची अल्पसंख्यांक आयोगाकडे आग्रही मागणी पनवेल : तळेगाव दाभाडे येथील समरीन नेवरेकर आणि तिच्या दोन मुलांच्या निर्घृण हत्या प्रकरणात अद्यापही मृत व्यक्तींचे मृतदेह ताब्यात न मिळाल्याने तिच्या कुटुंबीयांच्यात अस्वस्थतेचे वातावरण आहे.या दुर्दैवी घटनेला दीड महिना उलटून गेल्यानंतर देखील एकही मृतदेह हाती न लागल्याने समरीन नेवरेकरच्या … Continue reading Panvel News : अत्याचार पिडीत समारिन नेवरेकरच्या कुटुंबीयांची सय्यद अकबर यांनी घेतली भेट