महाराष्ट्र

स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी दिपक शेळके

कळंब, प्रतिनिधी -दि १०/०४/२०२४ रोजी तालुक्यातील हावरगाव येथील संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिपक शेळके यांची स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
शेळके हे विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी लढा देत आहेत. त्यांना जिल्हाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के पी पाटील यांनी दिले. यावेळी संघटनेचे प्रदेशउपाधयक्ष परमेश्वर पालकर, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय अध्यक्ष गणेश शेळके, प्रा महादेव गपाट आदी उपस्थित होते.
त्यांच्या या निवडीबद्दल शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

Deepak

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

4 hours ago