Sushma Andhare : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांचे फेसबुकवर मोठी पोस्ट

सर वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ; शिवसेना (ठाकरे) उपनेते सूषमा अंधारे मुंबई :- शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 67 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते पदाधिकारी नेतेमंडळी मातोश्रीच्या अंगणात पोचले आहे. सकाळपासूनच मातोश्रीवर कार्यकर्त्यांची गर्दी ओसंडून वाहत आहे. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दादर परिसरात भावी मुख्यमंत्री … Continue reading Sushma Andhare : उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे यांचे फेसबुकवर मोठी पोस्ट