Sushil Kumar Modi Passes Away : राजकारण, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार असा हा सुशील कुमार मोदींचा राजकीय प्रवास होता

•Sushil Kumar Modi Death सुशील कुमार मोदी 2020 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. त्यांचा कार्यकाळ या वर्षी काही दिवसांपूर्वी संपला होता. पुन्हा संधी मिळाली नाही. ANI :- भाजपचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार मोदी यांनी सोमवारी (13 मे) दिल्लीत अखेरचा श्वास घेतला. 72 वर्षांचे सुशील मोदी कर्करोगाने त्रस्त होते. सुशील कुमार मोदी यांच्या निधनाने शोककळा पसरली … Continue reading Sushil Kumar Modi Passes Away : राजकारण, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार असा हा सुशील कुमार मोदींचा राजकीय प्रवास होता