Suryakanta Patil : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी मंत्री सूर्यकांता पाटील आज शरद पवार गटात जाणार, काल राजीनामा दिला होता.

Suryakanta Patil Resigns From BJP : केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी 3 वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत नांदेड : भाजपला मोठा धक्का बसला असून माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील Suryakanta Patil यांनी राजीनामा दिला आहे. त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांचा Sharad Pawar हात … Continue reading Suryakanta Patil : विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का, माजी मंत्री सूर्यकांता पाटील आज शरद पवार गटात जाणार, काल राजीनामा दिला होता.