Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती

Supriya Sule On Devendra Fadnavis : राज्यात पोलीस यंत्रणा कमी पडत असल्याने माझी सुरक्षा काढून घ्या ; खा. सुप्रिया सुळे मुंबई :- बदलापूर घटनेनंतर Badlapur School Case राज्यात चांगले पडसाद उमटले आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. पोलीस यंत्रणाचा अपुरी पडत असल्याने राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा गंभीर आरोप खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी केला … Continue reading Supriya Sule : खासदार सुप्रिया सुळे यांची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती