Supriya Sule : पुण्याचे खासदार मंत्री झाले याचा आनंद आहे पण…’ मुरलीधर मोहोळ यांच्या मोदींच्या मंत्रिपदावर सुप्रिया सुळेंची खणखणीत टीका

Supriya Sule On Murlidhar Mohol  : काँग्रेसचे सुरेश कलमाडी यांच्यानंतर केंद्रीय मंत्री झालेले मुरलीधर मोहोळ हे पुण्यातील दुसरे लोकसभेचे खासदार आहेत. पुणे :– पुण्यातील भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ Murlidhar Mohol यांना नव्या एनडीए सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्याचा आनंद वाटतो, मात्र मंत्रिपदाचा वापर कंत्राटदारांच्या नव्हे तर शहराच्या भल्यासाठी करावा, असे बारामतीच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे Supriya Sule यांनी सोमवारी … Continue reading Supriya Sule : पुण्याचे खासदार मंत्री झाले याचा आनंद आहे पण…’ मुरलीधर मोहोळ यांच्या मोदींच्या मंत्रिपदावर सुप्रिया सुळेंची खणखणीत टीका