Supriya Sule : खत दुकानदारांनो खबरदार ! शेतकऱ्यांना खताबरोबर इतर औषधांची सक्ती नको

दौंड, ता. २० शेतकऱ्यांना खतांसोबत कीटकनाशक खरेदीची सक्ती केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. कीटकनाशक घेतले तरच खते मिळतील, असे म्हणून त्यांची अडवणूक केली जात आहे, हा प्रकार अत्यंत संतापजनक असून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या प्रकरणात लक्ष घालून संबंधीत दुकांदारांवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार Supriya Sule यांनी केली आहे. खासदार सुळे या सध्या बारामती … Continue reading Supriya Sule : खत दुकानदारांनो खबरदार ! शेतकऱ्यांना खताबरोबर इतर औषधांची सक्ती नको