Sunday Mega Block Update : 15 डिसेंबर रविवारी मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

•रविवारी मुंबईतील तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या मेगाब्लॉकमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मुंबई :- मुंबईतील लोकल रेल्वे प्रवाशांना रविवारी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वीकेंडला लोकल रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेतल्याची माहिती देण्यात येत आहे. उपनगरातील रेल्वे मार्गांच्या देखभालीसाठी 15 डिसेंबरला हा मेगाब्लॉक घेण्यात येत असल्याचे रेल्वे विभागाकडून … Continue reading Sunday Mega Block Update : 15 डिसेंबर रविवारी मुंबई रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक