Sunday Mega Block : रविवारी 30 जून रेल्वेचा मेगाब्लॉक, मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे सेवेवर परिणाम

•मेगाब्लॉक दरम्यान रेल्वे ट्रॅक आणि सिग्नल्सची देखभाल आणि दुरुस्तीचे काम केले जाईल. त्यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिराने धावणार आहेत. मुंबई :- रविवार हा सार्वजनिक सुट्टीचा दिवस असल्याने या दिवशी रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाते जेणेकरून आठवड्याच्या उर्वरित काळात प्रवाशांना कोणत्याही गैरसोयीला सामोरे जावे लागू नये. रविवार, 30 … Continue reading Sunday Mega Block : रविवारी 30 जून रेल्वेचा मेगाब्लॉक, मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वे सेवेवर परिणाम