Sunday Mega Block : रविवारी (25 ऑगस्ट) मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक,लोकल सेवेवर परिणाम होणार !

•अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक मुंबई :- रविवारी (25 ऑगस्ट) मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लॉक असेल. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होणार आहे. मुंबईकरांनी रविवारी घराबाहेर पडताना एकदा रेल्वेचे वेळापत्रक पाहूनच रेल्वेने प्रवास करा. मध्य रेल्वे मेगाब्लॉक कसा असणार आहे माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर … Continue reading Sunday Mega Block : रविवारी (25 ऑगस्ट) मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक,लोकल सेवेवर परिणाम होणार !