Sunday Mega Block News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी : उद्या रविवारी 11मे रोजी मध्य, हार्बर रेल्वेवर ब्लॉक!

•रेल्वेरुळांसह सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती कामकाजामुळे रेल्वे कडून मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. मेगा ब्लॉक दरम्यान अनेक लोकल गाड्या विस्कळीत होण्याची शक्यता मुंबई :- मुंबईकरांसाठी तसेच उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.रेल्वेने रविवारी 11 मे रोजी ब्लॉक घोषित केला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार … Continue reading Sunday Mega Block News : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी : उद्या रविवारी 11मे रोजी मध्य, हार्बर रेल्वेवर ब्लॉक!