Sunday Mega Block : रविवारी रेल्वेचा मोठा मेगाब्लॉक ; 15 जूनला मुंबई रेल्वेचं शहरभर थांबणं; प्रवास ठरवा, त्रास टाळा

•मध्य, हार्बर, पश्चिम – तीनही मार्गांवर दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक मुंबई | 15 जून 2025 (रविवार): मुंबईत दर रविवारी होणाऱ्या नियोजित मेगाब्लॉकचा फटका या आठवड्यातही प्रवाशांना बसणार आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे काही महत्त्वाच्या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे तर अनेक सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर … Continue reading Sunday Mega Block : रविवारी रेल्वेचा मोठा मेगाब्लॉक ; 15 जूनला मुंबई रेल्वेचं शहरभर थांबणं; प्रवास ठरवा, त्रास टाळा