Sunday Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या शेकडो फेऱ्या रद्द

•कांदिवली-बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम आणि देखभालीसाठी रेल्वेचा ‘ब्लॉक’ मुंबई | रविवारी सुट्टीच्या दिवशी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड आणि हार्बरवर सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यान कामे चालणार आहेत. मात्र, सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वेला बसणार असून कांदिवली-बोरिवली दरम्यानच्या कामामुळे शनिवार ते सोमवार या काळात 629 लोकल फेऱ्या … Continue reading Sunday Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या शेकडो फेऱ्या रद्द