Sudhir Salvi : लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून मोठे जबाबदारी
•शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सचिव पदी सुधीर साळवी यांचे नियुक्ती मुंबई :- शिवसेना ठाकरे गटात गेल्या काही दिवसांपासून अनेक फेरबदल करण्यात येत असून अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या नवीन चेहऱ्यांना संधी दिल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी महानगर पालिकेच्या दृष्टिकोनातून शिवसेना ठाकरे गटाकडून पक्ष बांधणीत पक्षातील तरुणांना संधी देण्याची रणनिती आहे. राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे … Continue reading Sudhir Salvi : लालबागच्या राजाचे मानद सचिव सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून मोठे जबाबदारी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed