विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; हरवलेल्या मोबाईल फोनचा तपास करुन, मोबाईल फोन नागरिकांना परत

Virar Police News : 2 लाख 81 हजार 300 रुपये किंमतीचे 19 मोबाईल, विरार पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी, वेगवेगळ्या राज्यातून तसेच महाराष्ट्रातील वेगळा जिल्ह्यातून हरवलेल्या मोबाईल शोधण्यात यश विरार :- पोलीस ठाणे (Virar Police station ) हद्दीतील रहिवाशांचे मोबाईल फोन मिसिंग (Phone Missing) गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने वरिष्ठांनी (हरविलेल्या) मिसिंगझालेल्या मोबाईल फोनचा … Continue reading विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश ; हरवलेल्या मोबाईल फोनचा तपास करुन, मोबाईल फोन नागरिकांना परत