Subhash Wankhade : माजी खासदार सुभाष वानखेडे या आरोपावरून निलंबित उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची मोठी कारवाई

Subhash Wankhade News : विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. मुंबई :- विधानसभा निवडणुकीच्या Vidhan Sabha Election पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या Uddhav Thackeray शिवसेनेच्या वतीने बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. Subhash Wankhade Suspended हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या कारणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या … Continue reading Subhash Wankhade : माजी खासदार सुभाष वानखेडे या आरोपावरून निलंबित उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेची मोठी कारवाई