ST Bus Strike Update : महाराष्ट्रात पुन्हा ‘लालपरी’ची चाके थांबली! एसटीचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे

•बुधवारी सायंकाळी एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक होणार आहे. युनियनच्या मागण्या मान्य न झाल्यास संप आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई :- गणेशोत्सवापूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) कर्मचारी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप सुरू केला आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागात ‘लालपरी’ अर्थात एसटी बसची चाके थांबली आहेत. … Continue reading ST Bus Strike Update : महाराष्ट्रात पुन्हा ‘लालपरी’ची चाके थांबली! एसटीचे शिष्टमंडळ आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे