ST Bus Ganeshotsav : गणेशोत्सवात एसटीचा ‘विक्रम’, 5.96 लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास

•एसटी महामंडळाला 23.77 कोटींचे उत्पन्न; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक मुंबई :- यंदाच्या गणेशोत्सवात एसटी महामंडळाने प्रवाशांच्या सेवेत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. मुंबई, ठाणे आणि पालघर भागातून सुमारे 5 लाख 96 हजार कोकणवासीयांनी एसटी बसने सुखरूप प्रवास केला असून, यातून महामंडळाला तब्बल 23 कोटी 77 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. ही … Continue reading ST Bus Ganeshotsav : गणेशोत्सवात एसटीचा ‘विक्रम’, 5.96 लाख कोकणवासीयांचा सुरक्षित प्रवास