Shrikar Pardeshi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून आयएएस यांची नियुक्ती

Shrikar Pardeshi : महाराष्ट्र केडरचे 2001 च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई :- राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर श्रीकर परदेशी Shrikar Pardeshi यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीकर परदेशी हे जून … Continue reading Shrikar Pardeshi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव म्हणून आयएएस यांची नियुक्ती