SpiceJet Flight News : मोठा अनर्थ टळला! चाक निखळलेल्या स्पाईसजेट विमानाचे मुंबईत यशस्वी लँडिंग

•75 प्रवाशांचा जीव वाचला; कांडला विमानतळावरून उड्डाण घेताच धावपट्टीवर सापडले चाक ANI :- मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. गुजरातच्या कांडला येथून मुंबईला येणाऱ्या स्पाईसजेट कंपनीच्या बॉम्बार्डियर विमानाच्या बाहेरच्या बाजूचे एक चाक उड्डाणादरम्यानच निखळले. मात्र, वैमानिकाच्या कौशल्यामुळे आणि योग्य नियोजनामुळे 75 प्रवाशांसह या विमानाचे मुंबई विमानतळावर यशस्वी आणि सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांनी सुटकेचा … Continue reading SpiceJet Flight News : मोठा अनर्थ टळला! चाक निखळलेल्या स्पाईसजेट विमानाचे मुंबईत यशस्वी लँडिंग