•सोलापुरात जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात खळबळ जनक घटना घडली असून संतप्त मतदारांनी ईव्हीएम मशीन पेट्रोल टाकून जाळली
सोलापूर :- सांगोला तालुक्यातील बागलवाडी गावातील मतदान केंद्रावर एका मतदाराने संतप्त होत मतदानाच्या केंद्राच्या ईव्हीएम मशीनवर पेट्रोल टाकून जाळणु टाकले आहे.भाजप आणि काँग्रेस अशी लढत होत आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील मतदान केंद्रावर एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथे मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया चालू असताना संतप्त मतदाराने ईव्हीएम मशीन प्रयत्न केला आहे. Solapur Breaking News
घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मतदान केंद्र जात मध्ये जाऊन पेट्रोल टाकून ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेनंतर संबंधित तरुणाला पोलिसांनी अटक केली असून संबंधित केंद्रावर नवीन ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन बसवण्यात आली असून पुन्हा मतदान चालू झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. Solapur Breaking News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…