सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सरिता खानचंदानी यांची आत्महत्या; उल्हासनगर हादरले

•Sarita Khanchandani Suicide News इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून जीवनयात्रा संपवली; मृत्यूचे कारण अस्पष्ट उल्हासनगर :- जलप्रदूषण, ध्वनीप्रदूषण आणि इतर सामाजिक समस्यांविरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या ‘हिराली फाउंडेशन’च्या प्रमुख आणि वकील सरिता खानचंदानी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी कॅम्प-4 परिसरातील एका सात मजली इमारतीवरून उडी मारून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली.त्यांच्यासारख्या लढवय्या महिलेने … Continue reading सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सरिता खानचंदानी यांची आत्महत्या; उल्हासनगर हादरले