Sion MTNL Cable News : सायनमध्ये एमटीएनएलच्या केबलचोरांची टोळी जेरबंद, 14 आरोपींना अटक

पहाटेच्या अंधारात जेसीबीने केबल काढताना पोलिसांच्या जाळ्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई मुंबई :- मुंबईच्या सायन परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. इथे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड (MTNL) ची लाखो रुपयांची भूमिगत कॉपर केबल चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. शिव पोलिसांनी अत्यंत शिताफीने कारवाई करत या टोळीतील 14 आरोपींना रंगेहाथ अटक केली असून, … Continue reading Sion MTNL Cable News : सायनमध्ये एमटीएनएलच्या केबलचोरांची टोळी जेरबंद, 14 आरोपींना अटक